Demo book करा
चला, हे खऱ्या router वर लावून पाहू.
तुमच्या property विषयी थोडं सांगा, आम्ही 30 मिनिटांचा walkthrough ठरवतो: पाहुण्यांना दिसणारी login screen, backup internet आपोआप कसं सुरू होतं, आणि तुमची टीम रोज वापरेल ते dashboard.
- 1Form भरा: तो थेट आमच्या टीमकडे येतो, मधे कुठलाही bot नाही.
- 2उत्तर खऱ्या माणसाकडून येतं, साधारण एका कामाच्या दिवसात.
- 3आम्ही product live दाखवतो आणि तुमच्या setup बद्दलच्या नेमक्या प्रश्नांची उत्तरं देतो.